व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली !

व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली !

मुंबई –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत लोकसभा आणि विधानसभेची स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेवर मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनीही मार्मिक भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

 

COMMENTS