हिमाचल प्रदेशचा काय आहे एक्झिट पोल ?, कोणाला मिळतायेत किती जागा ?

हिमाचल प्रदेशचा काय आहे एक्झिट पोल ?, कोणाला मिळतायेत किती जागा ?

हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशमध्ये मागच्या महिन्यात झालेल्या मतदानाचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपलाच कौल मिळत असल्याचं दिसत आहे. विविध न्यूज चॅनेलनी केलेल्या एक्झिट पोलनं भाजपलाचं बहूमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाणार का असा प्रश्न सध्या सामान्यांना पडत आहे.

एनबीटी आणि सी वोटरचा एग्झिट पोल

 भाजप – ६८ पैकी ४१ जागा

काँग्रेस -३५ जागा

इंडिया टुडे आणि AXIS MY INDIA चा एक्झिट पोल

 भाजप – ४३-४७ जागा

काँग्रेस – २१ ते २५ तर

इतर ०-२ जागा

एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीचा एक्झिट पोल

भाजप – ३९ ते ४५ जागा

काँग्रेस – २२ ते २८

इतर – ० ते ३ जागा

चाणक्यचा एक्झिट पोल

भाजप – 55+7

काँग्रेस – 13+7

इतर – 0+3

COMMENTS