सुधीर मुनगंटीवार,  वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा गुरुवार, दिनांक २१.०९.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

 

सकाळी ०९.४५वा. रियल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर्स समीट 2017 ला उपस्थिती

स्थळ : हॉटेल ट्रायडंट नरिमन पॉईंट मुंबई

 

दुपारी ०२.००वा. चंद्रपूर वन प्रबोधनी संकुलात वन उत्पादन व पर्यावरण संसाधनाचा वापर करुन उद्योग निर्मितीसाठी कौशल्य विकास  केंद्र स्थापन करणेबाबत बैठक.

 

स्थळ :सहयाद्री राज्य अतिथीगृह मुंबई

COMMENTS