शिवसेनेचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, सांगलीत काँग्रेसला खिंडार

शिवसेनेचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, सांगलीत काँग्रेसला खिंडार

सांगली :- शिवसेनेचा आणखी एक मास्टरस्ट्रोक लागवला आहे.  सांगली महापालिकेतील काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक आणि उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेखर माने यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. शेखर माने यांनी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर, नितीन बानूगडे-पाटील यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला.

COMMENTS