व्यंगचित्राद्वारे राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा !

व्यंगचित्राद्वारे राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र काढलं असून या व्यंगचित्रात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणतात. हे राज यांनी या व्यंगचित्रातून रेखाटलं आहेत. त्यामुध्ये त्यांनी ‘स्वाभीमान विरुद्ध स्वाभीमान’ असं टायटल दिलं असून ‘यात कसला मर्दपणा? त्यांना म्हणावं हिंमत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन दाखवा!’ असं उद्धव ठाकरे संजय राऊत यांना सांगत असल्याचं राज ठाकरेंनी या व्यंगचित्रामध्ये दाखवलं आहे.

COMMENTS