“पंतप्रधान मोदी जगातील सर्वोत्तम अभिनेते!”

“पंतप्रधान मोदी जगातील सर्वोत्तम अभिनेते!”

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्तम अभिनेते असल्याची जोरदार टीका गुजरातमधील नवे आमदार आणि राष्ट्रीय दलित अधिकारी मंचाचे निमंत्रक जिग्नेश मेवाणी यांनी केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणावरुन त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वोत्तम अभिनेते असल्याची जोरदार टीका त्यांनी मोदींवर केली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दलित प्रेम बेगडी असल्याची त्यांनी टीका केली आहे. तसेच जिग्नेश मेवाणी यांनी ट्वीटवर #FakeDalitPrem  अशाप्रकारचा हॅसटॅग वापरलाय.

COMMENTS