गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज होणार घोषणा

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज होणार घोषणा

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज दुपारी एक वाजता होणार आहे. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेउन निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहेत.

दरम्यान, मतदान दोन टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. हिमाचल प्रदेश निवडणुकीची घोषणा होऊन बरेच दिवस झाले, मात्र गुजरातची निवडणुकीच्या तारखांची  घोषणा अजून बाकी होती. त्यामुळे काँग्रेसने आयोगावर टीका केली होती. डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.

 

 

COMMENTS