मुख्यमंत्र्यांची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक, जिल्हाधिकाऱ्यांना कानपिचक्या !

मुख्यमंत्र्यांची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक, जिल्हाधिकाऱ्यांना कानपिचक्या !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरिप हंगाम पूर्व आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी विविध मुद्द्यांवरुन जिल्हाधिका-यांना कानपिचक्या दिल्या आहेत. चांगलं presentation करून फायदा नाही, त्याचं implementation चांगलं झालं पाहिजे. तसेच presentation करायला फारसं काही लागत नाही, डेटा नेटवरून काढता येतो. परंतु त्याचा आत्मा नियोजनाचे implementation कस करतो त्यावर अधारीत असतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच जिखाधिका-यांनी मिशन मोडवर काम करावं असंही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या

1) पुढच्या दीड महिन्यात कर्जपुरवठा करने चॅलेंज

2) जलयुक्त शिवारचे काम मिशन मोडवर करा

3) वॉटर कपसाठी अनेक गावांत लोक उत्साहाने काम करत आहेत, पण डिझेलसाठी पैसे दिले जात नाही अशा तक्रारी, यामुळे लोकांच्या मनात सारकरविषयी चांगली भूमिका बनत नाही.

4) पैसे आम्ही दिले तर ते खाली लोकांना दिले पाहिजे वेळेत.

5) पीक विमा योजनेबाबत नियोजन केलं पाहिजे, म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत शेतकरी रांगा लावणार नाहीत.

6) कृषी विद्यापीठाला सूचना

7) earn while learn ही योजना कृषी विद्यापीठाने आणावी

8) विद्यापीठात जे विद्यार्थी शिकत आहे, त्यांना दोन ते तीन महिने कामावर घ्यावं.

9) त्यांना फिल्डवर पाठवावे, नेमकी योजना कशा राबवत आहेत, काय काम सुरू आहे, शेतक-यांमध्ये काय फिडबॅक तो घ्यावा

त्यासाठी स्टायपेंड देत येईल.

 

COMMENTS