सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने,यांचा मंगळवार, दिनांक २५.०७.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम*

सकाळी १०.१५वा. श्री .पराग लिंगे, वृत्त निवेदक आकाशवाणी यांचेसमवेत चर्चा.

स्थळ :  सहयाद्री अतिथीगृह.मुंबई

सकाळी ११.०० वा. विधानसभा.

दुपारी १२.००वा विधानपरिषद.

दुपारी ०२.००वा. श्री.संजय रामगिरवार, तरुण भारत यांचेसमवेत चर्चा.

स्थळ : विधान भवन दालन क्र.०३५ मुंबई

सायं. ०५.००वा. डायमंड व्यापारी असोसिएशन तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती

स्थळ :ऑफीस नं.अेडब्ल्यू-१०१०, टॉवर-अे, जी ब्लॉक, भारत डायमंड बोर्स,

आयसीआयसी बँकेजवळ, बीकेसी. मुंबई

 

 

COMMENTS