सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने

यांचा बुधवार, दिनांक २६.०७.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

सकाळी १०.३०वा. स्टेनलेस स्टील मर्चंट असोशिएशन आयोजित SSMA Trade Festival  ला उपस्थिती

स्थळ : पांजरपोळ रोड, सर्वोदय नगर जवळ, सी.पी.टँक, मुंबई.

सकाळी ११.०० वा. विधानसभा.

दुपारी १२.००वा विधानपरिषद.

सायं. ०४.००वा. कंत्राटी वीज कामगारांचे विविध प्रश्नाबाबत बैठक.

स्थळ : दालन क्र.५०२, मंत्रालय-मेन मुंबई

सायं.०५.००वा. Fly Ash Missionसंदर्भात‍ बैठक.

स्थळ : दालन क्र.५०२, मंत्रालय-मेन.

सायं.०६.००वा.चंद्रपूर व बल्लारपूर शहर वायफाय करणे व संजय गांधी निराधार योजनेचे सॉप्टवेअर तयार करणेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी-चंद्रपूर व एनआयसी-चंद्रपूर यांचेशी चर्चा

स्थळ : दालन क्र.५०२, मंत्रालय-मेन मुंबई

सायं. ०७.००वा. फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम ३२१ नुसार राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत गठीत केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक.

स्थळ : दालन क्र.५०२, मंत्रालय-मेन मुंबई

 

 

 

COMMENTS