सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा. ना. सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन , वने यांचा बुधवार 27 सप्टेंबर 2017 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

 

दुपारी 2.30 वा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती , पोंभूरणा येथील रुग्णालय इमारत बांधकामाबाबत

स्थळ : दालन क्र 502 मंत्रालय मेन

 

दुपारी 2.45 वा आऊटलुक ग्रुपच्या नॅशनल हेड श्रीमती अर्चना यांच्याशी चर्चा

स्थळ : दालन क्र 502 मंत्रालय मेन

 

दुपारी 3 वा चंद्रपूर हेल्थ केअर सिस्टिमबाबत बैठक

स्थळ : हॉल क्र 2 सातवा मजला मंत्रालय

 

दुपारी 4 वा महिला बचतगटांची कार्यपद्धती , बचतगटांमार्फत हाती घेण्यात येणारे उपक्रम याबाबत चर्चा , सादरीकरण याबाबत बैठक

स्थळ : हॉल क्र 2 सातवा मजला मंत्रालय

 

सायं 6 वा सहकार विभागाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक

स्थळ : हॉल क्र 2 सातवा मजला मंत्रालय

COMMENTS