सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड येथील नव्या निवासस्थानी गणरायाचे आगमन

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड येथील नव्या निवासस्थानी गणरायाचे आगमन

सोलापूर – सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड येथील नव्या निवासस्थानी मोठ्या आनंदात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सहकुटुंब सहपरिवार ‘श्री’ ची आरती करण्यात आली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख,स्मिता सुभाष देशमुख,अवंती मनिष देशमुख,कोमल रोहन देशमुख उपस्थित होते.

COMMENTS