शरद पवार आणि उदयनराजे, पुणे टू सातारा साथ साथ !

शरद पवार आणि उदयनराजे, पुणे टू सातारा साथ साथ !

सातारा – खा. उदयनराजे भोसले अाणि शरद पवार यांनी पुण्या पासुन एकाच गाडीतुन प्रवास केला  आणि शेजारी चक्क शरद पवार बसले होते. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये  आणि उदयनराजे भोसले यांच्यात निखाराही जात नसताना आणि उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर ब-याच वेळेला टिका केलेली असतानाही अचानक झालेल्या जवळकीने आणि मुंबईमध्ये शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात झालेली बैठकीने राष्ट्रवादीमधील  उदयनराजे विरोधक नेत्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या  अाहेत आणि आता या एकत्रित प्रवासाची चर्चा अाता संपुर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात सुरु झालीये.

 

 

COMMENTS