किस्सा शरद पवारांच्या 35 टक्क्यांचा !

किस्सा शरद पवारांच्या 35 टक्क्यांचा !

 

बारामती – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कार्यकीर्दीला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली. तसंच त्यांना नुकतंच पद्मविभूषण पुस्काराने गौरवण्यात आलं. या निमित्ताने त्यांचा बारामतीमध्ये सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी पवार यांनी त्यांच्या लहाणपणाच्या आठवणींना  उजाळा दिला. मॅट्रिकमध्ये सातही विषयात कसे 35 टक्के मार्क्स मिळवले आणि ते कशासाठी याचा किस्सा सांगितला…. त्यांच्याच तोंडून ऐकूयात तो किस्सा….

 

 

COMMENTS