शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक सुरू !

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक सुरू !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुहत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या बैठकाली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती, राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर त्यानंतरची राज्यातील बदलेली स्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भूमिका, राज्यात सरकाविरोधात वाढत चाललेली नाराजी, त्याचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीने कसा फायदा करुन घ्यावा या सर्व मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.

COMMENTS