विरोधकांची बैठक

विरोधकांची बैठक

 

विधीमंडळाच्या अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक

विरोधी पक्षांचे रविवार, दि. 23 जुलै 2017 रोजीचे कार्यक्रमः

सकाळी 11 वाजता विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक

दुपारी 3 वाजता विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद

स्थळः विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे शासकीय निवासस्थान, अ-6 बंगला, मंत्रालयासमोर, मुंबई

COMMENTS