लातूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते रामचंद्र तळेगांवकर यांचे निधन

लातूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते रामचंद्र तळेगांवकर यांचे निधन

लातूर- लातूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते सहकार महर्षि म्हणून ओळख असणारे रामचंद्र पाटील तळेगांवकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. देवणी तालुक्यातील तळेगाव येथे वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते माज़ी अध्यक्ष होते.  आज 13 जुलै रोजी दुपारी 1 वाजता तळेगाव, ता. देवणी येथे अंत्यसंस्कार होणार  आहे.

COMMENTS