राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार नाही –  प्रफुल पटेल

राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार नाही – प्रफुल पटेल

‘केंद्रात एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी जाणार नाही. ज्या बातम्या येतात त्या सर्व अफवा आहेत.’ असं वक्यव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ प्रफुल्ल पटेल यांनी केल आहे. 

गेली काही दिवस भाजपा एनडीएमध्ये एनसीपी पक्ष जाईल आणि केंद्रात एनसीपी पक्षाला मंत्री मिळेल अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत याबाबत आज पटेल यांनी ट्विट करून खुलासा केल आहे.

COMMENTS