राज पुरोहित, भाई गिरकर, सुनील प्रभू, नीलम गो-हे यांना लाल दिवा !

राज पुरोहित, भाई गिरकर, सुनील प्रभू, नीलम गो-हे यांना लाल दिवा !

मुंबई – विधानसभा आणि विधीन परिषदेतील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना आता राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे राज्यमंत्र्याना मिळणारे लाल दिव्याची गाडी आणि बंगला आणि इतर सुविधा त्यांना मिळणार आहेत. विधानसभेत याबाबतचं विधेयक आज मंजूर करण्यात आलं. या निर्णयाचा फायदा विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित आणि विधान परिषदेतील भाजपचे मुख्य प्रतोद भाई गिरकर यांना होणार आहे. तर शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि विधान परिषदतेली शिवसेनेचे मुख्य प्रतोद नीलम गो-हे यांना होणार आहे.

COMMENTS