मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

मा.मुख्यमंत्री महोदयांचे शनिवार, दिनांक 12 ऑगस्ट, 2017 चे कार्यक्रम

(पुणे  दौरा)

सकाळी

कौटुंबिक न्यायालय, शिवाजीनगर

11.00वा.         पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन

दुपारी

MIT, कोथरुड

12.30वा.      Inauguration of MIT World Peace University

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी

02.30वा.     प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आयोजित शैक्षणिक परिषद

अंकुशराव लांडगे सभागृह, पिंपरी-चिंचवड

03.30वा.        पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन

 

सायंकाळी

शनिवार वाडा पटांगण

05.30वा.     शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ

 

COMMENTS