मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यानंतरच !

मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यानंतरच !

मुंबई –  मंत्रिमंडळ विस्तार आता मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यानंतर होणार आहे. मुख्यमंत्री 26 ते 29 सप्टेंबरला परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 5 किंवा 6 ऑक्टोबरला राज्य सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ एकदाचा मार्गी लागू शकतो, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिलीय.

 

COMMENTS