ब्रेकिंग न्यूज – नागपूर : भाजपा आमदारावर गुन्हा दाखल

ब्रेकिंग न्यूज – नागपूर : भाजपा आमदारावर गुन्हा दाखल

नागपूर – विदर्भातील भाजपचे आमदार पुन्हा अडचणीत सापडले आहे. रामटेक विधानसभा मतदार क्षेत्राचे भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना शिवीगाळ केल्या प्रकरणी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

 

COMMENTS