जेंव्हा शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात पहिल्यांदाच येतात !

जेंव्हा शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात पहिल्यांदाच येतात !

बातमीचं टायटल वाचून तुम्हाला धक्का बसला असले ना ! पण हे खरं आहे. मुंबईत मेट्रोच्या कामामुळे राष्ट्रवादीचं कार्यालय बदललं आहे. दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचं कामकाज दुस-या कार्यालयातून सुरू झालं आहे. मात्र नव्या कार्यालयात शरद पवार आले नव्हते. आज पक्षाच्या एका महत्वाच्या बैठकीसाठी पवार पक्षाच्या नव्या कार्यालयात आले. तेव्हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचं स्वागत केलं.

COMMENTS