Tag: maharashtra

1 5 6 7 8 9 21 70 / 202 POSTS
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी ?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी ?

मुंबई - अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. परंतु महाराष्ट्र ...
विधानसभेच्या ‘या’ मतदारसंघात रंगणार काका-पुतण्यांचा संघर्ष !

विधानसभेच्या ‘या’ मतदारसंघात रंगणार काका-पुतण्यांचा संघर्ष !

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपेक्षाही राज्यात विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार असल ...
धनगर समाजाच्या आरक्षणावरुन विधिमंडळ परिसरात ‘महाराष्ट्र यशवंत सेने’चं आंदोलन !

धनगर समाजाच्या आरक्षणावरुन विधिमंडळ परिसरात ‘महाराष्ट्र यशवंत सेने’चं आंदोलन !

मुंबई - धनगर समाजाच्या आरक्षणावरुन महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली असून महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळात आज घुसण्याचा प्रयत्न क ...
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, ‘या’ दिवशी होणार विस्तार ?

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, ‘या’ दिवशी होणार विस्तार ?

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे मंत्रीमंडाळाचा विस्तार केंव्हा होणार याची उत्सुकता सर्वांनाच ल ...
विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील ?

विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील ?

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी चार ते पाच महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे य ...
राज्यात युती 25, आघाडी 23, महापॉलिटिक्सचा अंदाज, वाचा कोणती जागा कोण जिंकणार ?

राज्यात युती 25, आघाडी 23, महापॉलिटिक्सचा अंदाज, वाचा कोणती जागा कोण जिंकणार ?

मुंबई – देशातील सर्व टप्प्याचं मतदान आज संपलं. आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ते 23 मेच्या निकालाकडे. अनेक वाहिन्यांनी आणि संस्थांनी आता एक्झीट पोल जार ...
राज्यातले “हे” 11 मतदारसंघ सोडल्यास कोणत्याच मतदारसंघाचा निकाल कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही !

राज्यातले “हे” 11 मतदारसंघ सोडल्यास कोणत्याच मतदारसंघाचा निकाल कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही !

मुंबई – राज्यातल्या सर्व 48 मतदारसंघातील मतदान झाले आहे. सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्या 23 मे या तारखेकडे. कारण त्या दिवशी लोकसभेची मतमोजणी होणार ...
राज्यातील ‘या’ मतदारसंघात तिढा कायम !

राज्यातील ‘या’ मतदारसंघात तिढा कायम !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीच्या काही उमेदवारांच ...
लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी, राज्यातील ‘या’ नेत्यांची उमेदवारी निश्चित ?

लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी, राज्यातील ‘या’ नेत्यांची उमेदवारी निश्चित ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनंतर भाजपची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील काही नेत्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली अ ...
सवर्णांना 10 टक्के आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय !

सवर्णांना 10 टक्के आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय !

मुंबई - सवर्णांना 10 टक्के आरक्षणाबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला राज्यात 10 टक् ...
1 5 6 7 8 9 21 70 / 202 POSTS