पश्चिम बंगालसह पाच राज्यातील एक्झिट पोल जाहीर नेमकी  सत्ता कोणाला मिळणार !

पश्चिम बंगालसह पाच राज्यातील एक्झिट पोल जाहीर नेमकी सत्ता कोणाला मिळणार !

पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक पार पडला आहेत . मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. बंगालमध्ये २७ मार्च, १, ६, १०, १७, २२ आणि २६ एप्रिल रोजी नागरिकांनी आपलं मत नोंदवलंय. यानंतर राज्यात पुन्हा एका तृणमूल काँग्रेस सत्ता स्थापन करणार की भाजप पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारणार? हे २ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल.

एक्झिट पोल

पश्चिम बंगाल – २९४ जागा आहेत. बहुमतासाठी १४८ जागांची आवश्यकता

रिबब्लिक एक्झिट पोल

भाजप – १३८ ते १४८
टीएमसी – १२८ ते १३८
काँग्रेस डावे – ११ ते २१
इतर –

टाईम्स नाऊ

भाजप – 115
टीएमसी – 158
काँग्रेस डावे – 19
इतर – 0

एबीपी
भाजप – 109 – 121
टीएमसी – 152 – 164
काँग्रेस डावे – 14 – 25
इतर –
.
टीव्ही नाईन

भाजप – 125 – 135
टीएमसी – 142 – 152
काँग्रेस डावे – 16 – 26
इतर –

जन की बात

भाजप – 162 – 185
टीएमसी – 104 – 121
काँग्रेस डावे – 3 – 9
इतर –

रिबब्लिक एक्झिट पोल

भाजप – १३८ ते १४८
टीएमसी – १२८ ते १३८
काँग्रेस डावे – ११ ते २१
इतर –

टाईम्स नाऊ

भाजप – 115
टीएमसी – 158
काँग्रेस डावे – 19
इतर – 0

एबीपी
भाजप – 109 – 121
टीएमसी – 152 – 164
काँग्रेस डावे – 14 – 25
इतर –

आसाम – . विधानसभेत १२६ जागा आहेत. बहुमतासाठी ६४ जागांची आवश्यकता
India today-Axis MY
भाजप 75-85
काँग्रेस 40-50
इतर 1-4

आसाम – . विधानसभेत १२६ जागा आहेत. बहुमतासाठी ६४ जागांची आवश्यकता

इंडिया टुडे

भाजप 75-85
काँग्रेस 40-50
इतर 1-4

COMMENTS