विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा!

विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा!

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांची बैठ झाली. शरद पवारांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान विश्वास नागरे पाटील हे मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआृक्त आहेत. त्यांनी मुंबईतील सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

COMMENTS