संभाजी ब्रिगेडची विधानसभेसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

संभाजी ब्रिगेडची विधानसभेसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

औरंगाबाद – संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले आहे. या पंधरा उमेदवारांची पहिली यादीही त्यांनी जाहीर केली आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवीत असल्याचे, डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले.

उमेदवाराची यादी

१)कारंजा(३५) (वाशिम) शिवश्री माणिकराव महादेव पावडे

२)आर्वी(४४) (वर्धा) शिवश्री अशिष नरसिंगराव खंडागळे

३)देवळी(४५) (वर्धा) शिवश्री राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे

४) गडचिरोली(६८) (गडचिरोली) शिवश्री दिलीप किसनराव मडावी

५)ब्रह्मपुरी(७३) (चंद्रपूर) शिवश्री जगदीश नंदूजी पिलारे

६)वरोरा(७५)(चंद्रपूर) शिवश्री अरुण नामदेवराव कापडे

७)भोकर(८५) (नांदेड) शिवश्री भगवान भीमराव कदम

८)नांदेड उत्तर(८६)(नांदेड )शिवश्री धनंजय उत्तमराव सूर्यवंशी

९)जिंतूर(९५) (परभणी) शिवश्री बालाजी माधवराव शिंदे

१०)श्रीगोंदा(२२६)(अहमदनगर) शिवश्री टिळक गोपीनाथराव भोस

११)उस्मानाबाद(२४२)(उस्मानाबाद) शिवश्री डॉ.संदीप माणिकराव तांबारे

१२)म्हाडा(२४५)(सोलापूर) शिवश्री दिनेश गोपीनाथराव जगदाळे

१३)सोलापूर उत्तर(२४८)(सोलापूर) शिवश्री सोमनाथ विजय राऊत

१४)पंढरपूर(२५२)(सोलापूर) शिवश्री किरण शंकरराव घाडगे

१५)तासगाव कवठेमहाकाळ(२८७) (सांगली) शिवश्री ऋतुराज जयसिंगराव पवार.

COMMENTS