पडळकरांनी पंतप्रधान मोदींचा आदर्श घ्यावा – रुपाली चाकणकर

पडळकरांनी पंतप्रधान मोदींचा आदर्श घ्यावा – रुपाली चाकणकर

मुंबई – शरद पवार हे या महाराष्ट्राल लागलेला कोरोना आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील, अशी जोरदार टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. या टीकनेतंर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

COMMENTS