गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहीत पवार यांची प्रतिक्रिया! VIDEO

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहीत पवार यांची प्रतिक्रिया! VIDEO

मुंबई – गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही.पवारांचा राजकीय अनूभव आणि वय पाहता ही टीका करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.मात्र राज्यात ओढावलेली परिस्थिती त्यातून बाहेर पडण्यासाठी सगळे एकत्र काम करत असताना अशा पद्धतीची वक्तव्य करणं योग्य नाही.त्यामूळे पडळकरांच वक्तव्य हे कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना आवडलेलं नसल्याचं रोहीत पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS