अभिनेत्री पायल घोषची राजकारणात एण्ट्री, रामदास आठवलेंनी दिला पक्षात प्रवेश, पक्ष प्रवेशानंतर काय म्हणाली पायल घोष ! पाहा

अभिनेत्री पायल घोषची राजकारणात एण्ट्री, रामदास आठवलेंनी दिला पक्षात प्रवेश, पक्ष प्रवेशानंतर काय म्हणाली पायल घोष ! पाहा

मुंबई – अभिनेत्री पायल घोषनं राजकारणात एण्ट्री केली असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी तिला आरपीआयमध्ये प्रवेश दिला आहे. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर अभिनेत्री पायल घोष चर्चेत आली होती. अनुरागने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्यला न्याय मिळावा असे म्हणत अनेक खटाटोप केले होते. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती. यात सगळ्यात तिला आरपीआयचे सर्वेसर्वा डॉ.रामदास आठवलेंनी पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला आहे.

COMMENTS