पार्थ पवारांचा बैलगाडीने प्रवास, शेतक-यांशी संवादही साधला ! VIDEO

पार्थ पवारांचा बैलगाडीने प्रवास, शेतक-यांशी संवादही साधला ! VIDEO

पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून वेगवेगळ्या मार्गांने मतदारांमध्ये पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या पार्थ पवार यांनी आज मावळमध्ये शिवणे गावातील शेतक-यांशी संवाद साधला. पार्थ पवार यांनी बैलगाडीतून प्रवास केला. त्यापूर्वी त्यांनी शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतक-यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

COMMENTS