मराठा क्रांती ठोक मोर्चाला तुळजापूर शहरात सुरुवात, संभाजीराजेही सहभागी होणार ?

मराठा क्रांती ठोक मोर्चाला तुळजापूर शहरात सुरुवात, संभाजीराजेही सहभागी होणार ?

उस्मानाबाद – मराठा क्रांती ठोक मोर्चाला तुळजापूर शहरात सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने समाजातील कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्याप्रमाणात मराठा समाजातील नागरिक इथे जमा झालेले आहेत. खासदार संभाजीराजे या मोर्चात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS