ब्रेकिंग न्यूज – आमदाराच्या गाडीला भीषण अपघात !

ब्रेकिंग न्यूज – आमदाराच्या गाडीला भीषण अपघात !

नंदुरबार – नंदुरबारमध्ये आमदाराच्या गाडीला भीषण अपघात झाला असून ट्रकने कट मारल्याने गाडी पलटी झाली असल्याची माहिती आहे. अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या गाडीला आपघात झाला आहे. नंदूरबार जवळील वावड गावाजवळ धुळे-नंदूरबार राज्यमार्गावर  हा आपघात झाला आहे.

दरम्यान भरधाव ट्रकने कट मारल्याने आमदार चौधरी यांची गाडी पलटी झाली असून आपघातात आमदार शिरीष चौधरी सह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर नंदूरबार येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

COMMENTS