धनंजय मुंडे,  मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

मा.ना.श्री. धनंजय मुंडे , मंत्री, सामाजिक न्याय व अपंग कल्याण यांचे शनिवार दि. 1 फेब्रुवारी २०२० रोजीचे कार्यक्रम.

अंबाजोगाई

दुपारी.2.00 वा
श्री बालासाहेब यशवंतराव देशमुख अमृत महोत्सव सोहळा व सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती…
स्थळ – घाटनांदुर
…………………………………………..

दुपारी.4.00 वा
अंबाजोगाई तरुण महोत्सव 20-20 उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित…
स्थळ – मानवलोक रिंग रोड, अंबाजोगाई
…………………………………………..

सायं.4.30 वा
प्रोजेक्ट फिलीक्स सॉफ्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अंबाजोगाई या कंपनीचा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती…
स्थळ – यशवंतराव चव्हाण चौक,अंबाजोगाई
…………………………………………..

सायं.5.00 वा
आशा जेनेरिक मेडिकल उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती…
स्थळ- शिवाजी चौक, अंबाजोगाई
…………………………………………..

सायं.6.00 वा
कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती…
स्थळ – योगेश्वरी महाविद्यालय मैदान,अंबाजोगाई
…………………………………………..

COMMENTS