मराठवाड्यातील शेतकय्रांचं मोठं नुकसान, दौय्रानंतर काय म्हणाले मंत्री दादा भुसे ? पाहा

मराठवाड्यातील शेतकय्रांचं मोठं नुकसान, दौय्रानंतर काय म्हणाले मंत्री दादा भुसे ? पाहा

मुंबई – मंत्री दादा भुसे यांनी काल मराठवाड्यात पाहणी दौरा केला. या दौय्रानंतर आज त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पावसामुळे शेतकय्रांचं मोठं नुकासन झालं असल्याचं म्हटलं आहे. याबाबत पंचनामे करण्याची सूचना कर्मचाय्रांना दिली असल्याचंही भुसे यांनी म्हटलं आहे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याठिकाणच्या परिस्थितीनुसार सरकार योग्य तो निर्णय घेणार असल्याचं दादा भुसे म्हणालेत.

 

COMMENTS