कोल्हापूर – राज्य सरकारच्या पाणी उपसा शल्कविरोधात शेतक-यांचं काँग्रेसला निवेदन ! VIDEO

कोल्हापूर – राज्य सरकारच्या पाणी उपसा शल्कविरोधात शेतक-यांचं काँग्रेसला निवेदन ! VIDEO

कोल्हापूर – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. ही यात्रा जिल्ह्याच्या हेरले या गावात पोहचली आहे. यावेळी राज्य सरकारच्या पाणी उपसा शुल्कविरोधात असंख्य शेतकर्‍यांनी आज काँग्रेसच्या नेत्यांना निवेदन दिलं आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा मुद्दा आम्ही विधानसभेच्या पुढील अधिवेशनात उचलून धरु तसेत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा देऊ असं आश्वासन विखे- पाटील यांनी शेतक-यांना दिलं आहे.

COMMENTS