शेतकय्रांसाठी मोठी बातमी, केंद्राच्या त्या कायद्याला राज्य सरकारकडून स्थगिती, पाहा काय म्हणाले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

शेतकय्रांसाठी मोठी बातमी, केंद्राच्या त्या कायद्याला राज्य सरकारकडून स्थगिती, पाहा काय म्हणाले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई – केंद्र सरकारने लोकसभेत कृषी विधेयक पास केल्यानंतर राज्यांमध्ये हे विधेयक लागू न करण्याची काँग्रेसने भूमिका घेतली होती. हे विधेयक शेतकरीविरोधी आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्ण मोडून काढणारा कायदा असल्याचं काँग्रेसचं मत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होणार असल्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू करणार नसल्याचं सहकारमंत्री बाळीसाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने आणलेला कृषी विधेयक कायदा राज्यात लागू होणार नाही असे मत राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS