मीरा भाईंदरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेस दुस-या, शिवसेना तिस-या स्थानावर, राष्ट्रवादी, मनसे झिरो !

मीरा भाईंदरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेस दुस-या, शिवसेना तिस-या स्थानावर, राष्ट्रवादी, मनसे झिरो !

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकाल आणि कलांनुसार भाजप 49 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेस दुस-या स्थानावर असून 11 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. तर शिवसेना तिस-या स्तानावर असून 8 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. इतर 6 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहेत. काँग्रेस आणि मनसेला अजून खातंही उघडता आलं नाही.

COMMENTS