मीरा भाईंदरमध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल, शिवसेनेची मोठी पिछेहाट !

मीरा भाईंदरमध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल, शिवसेनेची मोठी पिछेहाट !

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकाल आणि कलांनुसार भाजप 41 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेस दुस-या स्थानावर असून 9 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. तर शिवसेना तिस-या स्तानावर असून 6 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. इतर 6 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहेत. काँग्रेस आणि मनसेला अजून खातंही उघडता आलं नाही.

COMMENTS