मीरा भाईंदरमध्ये पहिल्या कलांमध्ये भाजपला मोठी आघाडी

मीरा भाईंदरमध्ये पहिल्या कलांमध्ये भाजपला मोठी आघाडी

मीरा भाईंदर महापालिकेत पहिले कल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपपनं मोठी आघाडी घेतली आहे. सकाळी 11 पर्यंत हाती आलेले कल आणि विजयी उमेदवारांमद्य भाजपनं 25 जागांवर आघाडी घेतली असून शिवसेना आणि काँग्रेस बरेच पिछाडीवर आहेत.  काँग्रेस आणि शिवसेेनेनं आतापर्यंत प्रत्येकी 7 जागांवर विजयी किंवा आघाडी घेतली आहे. अपक्षही अनेक  ठिकाणी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी आणि मनसेनं अजून खातंही उघडलं नाही.

 

आतापर्यंत – विजयी
Bjp.19
Cong.4
Sena.1
R.c.0
O-0

COMMENTS