नारायण राणे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

नारायण राणे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

मी काल अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही, असं स्पष्टीकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिलं.

 

पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे

कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त मी नाही : नारायण राणे

मी अमित शाह यांच्या घरी सोबत असतानाचा फोटो दाखवा : नारायण राणे

मी अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना वगैरे व्हिडीओ आहे का? : नारायण राणे

रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही : नारायण राणे

भाजपची ऑफर जुनीच, पण नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही : नारायण राणे

भाजपकडून जुनीच ऑफर, मी त्यांना हो ही बोललो नाही आणि नाहीही बोललो नाही : नारायण राणे

देवेंद्र फडणवीस आणि शाहांना भेटलो असतो, तर लपून राहिलं असतं का?: नारायण राणे

जर पक्ष बदलायचाच असता, तर आधी भेटायला गेलो नसतो, थेट निर्णय घेतला असता : नारायण राणे

वैयक्तिक कामासाठी अहमदाबादला गेलो होतो, सकाळी पावणे सात वाजता मुंबईत : नारायण राणे

काल मी अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही : नारायण राणे

अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती : नारायण राणे

COMMENTS