डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस ज्ञान दिवस म्हणून होणार साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस ज्ञान दिवस म्हणून होणार साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस हा ज्ञान दिवस म्हणून साजरा करावा असा राज्य सरकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे 14 एप्रिल हा ज्ञान दिवस म्हणून साजरा होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्रातले ज्ञानी होते. आंबेडकर म्हणजेच ज्ञानाचं भंडार होते त्यामुळे हा दिवस ज्ञान म्हणून साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला आहे, असा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी माहिती दिली.  सामाजिक न्याय विभागाचा हा प्रस्ताव मांडला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी ही मंजुरी दिली आहे.

COMMENTS